Pages

gamourav marathi vinod

चंपूराव : अहो गंपूराव मी असं ऐकलंय की विवाहित स्त्रीया स्वर्गात गेल्यावर त्यांना आपापले पती मिळतात म्हणून.

गंपूराव : हं.. असं मीही ऐकलंय खरं.

चंपूराव : असं. मग, विवाहित पुरुष गेल्यावर त्यांना काय मिळतं?

गंपूराव : अहो, हिशेब साधा आहे. त्यांना आपापल्या पत्नी तिथे मिळतील. का हो असं का विचारताय?

चंपूराव : अरेरे. मग, मरून पण काही उपयोग नाही. हेच खरं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा