Pages

राजे

राजे ,
जरका नसत्या घेतल्या हाती
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज
घालून माना खाली
.
शुर वीर लढ़ व् य्या मराठ्यांना
उरला न्ह्वता वाली
राब राब राबुन घ्यायचे
परकियांच्या महाली
ओलखल होत माता जीजाऊंनी
म्हनुनच ,
गुलाला ला चढली लाली ,
नसत्या घेतल्या हाती जरका
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
हजारो शत्रूंच्या फौजा
तुमच्या अंगावर तुटून पडल्या
चिमुटभर मावल्या सोबत
तुम्ही कशा धुडकुन लावल्या
धिप्पाड शत्रु समोर तुम्ही
दिसायचा छोटी बाहुली
तरी पण घाम फुटायचा त्यांना
पाहून तुमची सावली
राजे ,
नसत्या घेतल्या हाती
जरका तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत
आज घालून माना खाली
.
लाखोंचे पोशिंदे तुम्ही
गोर गरीबांचे वाली
तुम्हीच आमचे माय बाप
तुम्हीच आमची माउली
.
राजे तुमच्या मूलेच आज
जगण्याची दिशा मिलाली
नाहीतर कधीच मराव लागल
असत
घोड्यांच्या टापा खाली
राजे
जरका नसत्या घेतल्या हाती
तुम्ही
तलवारी आणि ढाली
जगाव लागल असत आज
घालून माना खाली
.
II
बोला छत्रपति शिवाजी महाराज
की जय
जय भवानी जय शिवाजी II

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा