Pages

चाफा हा फुलला

चाफा हा फुलला किती छाण हा फुलला
सुगंध किती दुरदुर हा दरवळला

चाफा हा फुलला किती छाण हा फुलला
भुंगा का कुणास ठाऊक का तीथेच घुटमळला

चाफा हा फुलला किती छाण हा फुलला
फुलपाखरांचा थवा ही त्यावरीच भाळला

चाफा हा फुलला किती छाण हा फुलला
कोणी देवाच्या हारात वळला तर कुणी केसात माळला

चाफा हा फुलला किती छाण हा फुलला
कधी हा हीरवा तर कधी हा पिवळा

कवी - सत्यजीत पवार