Pages

फक्त एकदाच तिला मनसोक्त हसताना पहायचे आहे

फक्त एकदाच तिला मनसोक्त हसताना पहायचे आहे,
निदान त्यासाठी तरी मला विदुषक बनुण तिच्यासमोर जायचे आहे.
फक्त एकदाच तिच्या मनातल सारं काही जानुण घ्यायचय,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन तासनं तास बसायचं आहे.
फक्त एकदाच तिला रागावलेलं पहायच आहे,
...निदाण तेव्हातरी ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा यायचं आहे.
फक्त एकदा माझ्यासाठी बेभान होऊन रडताना पहायच आहे,
निदान तेव्हातरी खोटे खोटे मरायचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा