Pages

चांदणे पांघरलेले आकाश माझे असले तरी, आकाशात...

चांदणे पांघरलेले आकाश माझे असले तरी,
आकाशात चमकणारा चंद्र तुझाच आहे....
बेभान कोसळणारा पाऊस माझा असला तरी,
पहिल्या पावसाच्या स्मृतिचा गंध तुझाच आहे....
बेधुंद करणारी रात्र माझी असली तरी,
पहाटेचे स्वप्न तुझेच आहे....
आणि
मुठीएवढे ह्रदय माझे असले तरी,
तय हृदयाचा एक कोपरा तुझाच आहे........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा