Pages

आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....

आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....
असे लांब उंच उंच मन जाते ...
अपेक्षित sixer बसणार तेवढ्यात
umpire नशीब बरोबर out करून नेते ....
दुखाची फिल्डिंग करता करता ..
अन सुखाचा स्कोरे वाढवता वाढवता ..
अश्रूचा प्रतेक थेंब नी आला थांबवता ...
आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....
सचिन सारखे अविरत ..
आयुष्याशी खेळ खेळत राहावे ..
अन मग 99 वर out होऊन प्रतेक वेळी ..
नवीन उमेदी शतकाच्या मागे लागावे ...
कितीही मोठा दुखाचा run स्कोर असू देत ..
धोनी सारखे कुल कुल राहायचं ..
wait n watch म्हणून त्या क्षणमात्र
दुखणं धुवून टाकायचं ...
आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....
जरासुद्धा दगमागायचं नाही
आपल्याच हाताने होणार जीवन सफल म्हणून
कडक भिंत व्हायचं राहुलसारखे
नेहमी सावध सुरक्षित ,नजर चोहीकडे
कधी कोण दगा देऊन जाईल
सांगता येत नाही fixer सारखे ..
आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....
विजयाम्डे क्षणिक सुख अन जल्लोष ..
पराजायाम्ध्ये ढळू द्याच नाही जोश .
कधी कधी मिळतो हि स्वप्नपूर्तीचा wrld cup..
म्हणून तिथच स्वप्ने थांबवायची नाहीत .
सतत ध्येय ,यशच चालू ठेवायचं t-20 cup.,
आयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा