Pages

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल

क्षितीजापलीकडॆ पाहण्याची दॄष्टी असेल,
तर क्षितीज नक्की गाठता यॆत.

आपल्या रक्तातच धमक असॆल,
तर जगंही जिंकता यॆते,

आपले क्षितीज हे आपणच ठरवायचं असते,
त्याच्या पलीकडे पाहण्याचं धाडस एकदा तरी करायच असते.

असतॆ आपल्या रक्तात जिद्द व ताकद,
त्या ताकदीला एकदातरी अनुभवायचं असते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा