क्वारंटाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
क्वारंटाइन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुर्ण सोसायटी क्वारंटाइन

 आज आजीने मुलांची नजर उतरवायला मिर्चीचा वापर केला

अनं ...

जश्या मिर्च्या चुलीत टाकल्या...पूर्ण सोसायटी खोकायला लागली

मग काय
.
.
.
महापालिका आरोग्य विभाग आले

अनं......

आज पुर्ण सोसायटी क्वारंटाइन आहे