चप्पल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चप्पल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

पुणेकर

पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.

शेजारी :- का मारता आहात मुलाला ?

पुणेकर :-अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला.....

शेजारी :- अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना...

पुणेकर:- अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात....😂😂😂