प्रेमाला उपमा द्याव्या तेवढ्या कमीच
उपमाच रुसून बसतील म्हणत मला द्या संधी एकच
-- सत्यजित प.
मराठी झटका कविता, विनोद संग्रह | Marathi Zataka Kavita, Joke Sangrah Maratha History
उपमा
उपमा
प्रेमाला उपमा द्याव्या तेवढ्या कमीच
उपमाच रुसून बसतील म्हणत मला द्या संधी एकच
-- सत्यजित प.
प्रेमाला उपमा द्याव्या तेवढ्या कमीच
उपमाच रुसून बसतील म्हणत मला द्या संधी एकच
-- सत्यजित प.
जगणे हि कला आहे
जगणे हि कला आहे आत्मसात करण्याची
बालपणी भातुकलीच्या खेळात रमण्याची
तारुण्यात मौज करण्याची
वृधत्वात यातना सोसण्याची
परिस्थितीशी झुंजण्याची
जगात आपला ठसा उमटवण्याची
निर्जन ओसाड बेटावरती स्वप्न नगरी उभारण्याची
रेताड कोरड्या वाळवंटात जलराशी शोधण्याची
-- सत्यजित प.
बालपणी भातुकलीच्या खेळात रमण्याची
तारुण्यात मौज करण्याची
वृधत्वात यातना सोसण्याची
परिस्थितीशी झुंजण्याची
जगात आपला ठसा उमटवण्याची
निर्जन ओसाड बेटावरती स्वप्न नगरी उभारण्याची
रेताड कोरड्या वाळवंटात जलराशी शोधण्याची
-- सत्यजित प.
जीवन म्हणजे
जीवन म्हणजे जगत राहणे जगत राहणे
गेलो तरी सत्कार्याने मागे उरणे
जीवन म्हणजे समुद्र अशा आहे कष्टी
नसेल आत्मविश्वास तर पडेल वाईट दृष्टी
-- सत्यजित प.
गेलो तरी सत्कार्याने मागे उरणे
जीवन म्हणजे समुद्र अशा आहे कष्टी
नसेल आत्मविश्वास तर पडेल वाईट दृष्टी
-- सत्यजित प.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)