Ha... Ha... Ha...

मराठी कट्टा शिक्षक : एक भिंत बांधायला १०००० रुपये खर्च येतो तर २
भिंती
बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी
: १०० करोड.
शिक्षक
: नालायक, तुझ्या बापाच नाव काय?
विद्यार्थी
: सुरेश कलमाडी.
----------
Psychology
चा तास चालू होता
सरांनी
उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली .
उंदीर
लगेच केककडे धावला .
सरांनी
केकच्या ऐवजी भाकरी ठेवली , पुन्हा तोच प्रकार.
सरांनी
पदार्थ बदलून पहिले , उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला.
सर
: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही.
एवढ्यात
पक्क्या ओरडला , "सर , एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती
उंदरीण
पण बदलून
बघायची
ना ."
------------

गोपाळराव
आपल्या पत्नीला रागानं म्हणाले , "अगं , आज विसूनं माझ्या
पॅंटाच्या
खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं ?"
पत्नी
: कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच
चोरीचा
खोटा आळ घेता ? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात
घातला
नसेन?
गोपाळराव
: तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात ...अजून
थोडेसे
पैसे शिल्लक आहेत .
----------

लाईट
आल्यावर खोलीतील देशस्थ आणि कोकणस्थ कसा ओळखावा ?
लाईट
आल्यावर "आले " म्हणून आनंदाने चित्कारतो तो देशस्थ , ... आणि जो
लगेच
मेणबत्तीवर फुंकर मारतो तो कोकणस्थ.
----------

शिक्षक
: एका गाढवा पुढे 1 दारुचा आणी 1 पाण्याचा ग्लास ठेवला, पण गाढव
पाणीच
प्यायला , तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात?
चिंटू
: जो दारु पित नाही तो गाढव असतो .
----------

वडील
: अरे, एक काळ असा होता , की मी पाच रुपयांत किराणासामान , दूध,
पाव
आणि अंडी घेऊन यायचो .
मुलगा
: आता ते शक्य नाही , बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय!
----------

खूपच
छान आहे ....
रजनीकांत
स्वर्गाच्या दारात उभा होता , लंच टाईम असल्यामुळे चित्रगुप्त
जेवायला
गेला, म्हणून यम स्वतः दारात उभा होता , यमाने रजनीकांतला
लगेच
ओळखला,
यम
: तू रोबोट चा हिरो रजनीकांत ना रे.
रजनीकांत
(मस्करीत ): नाही मी टायटानिकचा हिरो लिओनार्डो डीकॅप्रिओ .
यम
( गोंधळून): अरे चित्र्या , टायटानिक बुडाली होती कि जळाली होती ?
----------

वडील
: मुला, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature हिAutograph
मध्ये
बदलते.
मुलगा
: नाही बाबा, यशस्वी असणे तेव्हा म्हणतात जेव्हा तुमची signature
हि
chevas regal किंवा black label मध्ये बदलते .

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच.....

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
तो किवा ती नको इतक्या जवळ जाउन खेटतिलच,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,
लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,
हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
हसली तर फसली, आता तर नक्की पटली,
इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,
भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
पावसाचे दिवस म्हणजे आयत्या वर कोयता,
ओलाव्यात त्याच बरच काही फावल,
पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,
अंधारी रात्रि आता काही खर नाही……
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
Traffic Jam म्हणुन टैक्सी हि थांबली,
तो किवा ती थांबनारयातले नव्हते,
त्यांचा तरी काय टाइम पास….मग काय
केला एकमेकांवर जोर …होण्याला कोण थांबवेल ?
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
निसर्गाची साथ प्रेमाची जात समुद्राची लाट,
किनारयावर कधी ना कधी आदलनारच,
ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,
कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
संध्याकाळची वेळ होती,
एकमेकांला भेटायची ओढ़ होती,
बागेत काहीतरी गड़बड़ होती,
झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,
होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
आमच्या तुमच्या पूर्वजानी आणखी वेगळ ते काय केल?
तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!

मराठा आजही वाघ आहे

विझलेली हि आग आहे
असे हि नका समजू
उरली फक्त राख आहे
राखेमाधुनही उभे राहणार्य
फ़िनिक्ष पक्ष्याची हि जात आहे 
मराठा आजही वाघ आहे 
आले शेकडो गेले शेकडो
सगळ्यांना पोहोचवायची औकात आहे 
शिव शंभूंची मरून हि
हे स्वराज्य राखण्याची साद आहे 
म्हणूनच लाखो करोडो मावळे येथे
महाराज्यांवर हसत हसत कुर्बान आहेत
मराठा आजही वाघ आहे 
आई भवानीच्या आशीर्वादाची
प्रत्येक हृदयाला जान आहे
राजासाठी तन मन धन
सार सार कुर्बान आहे 
म्हणून तर
मराठा आजही वाघ आहे

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?.... कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ??

मला माहित आहे तुला ONLINE
यायला वेळ मिळत नाही, मी मात्र
तू आली का येवून गेलीस ?ह्या विचारात
मला तुझे हाल हवालही कळत नाही

मी जेव्हा ONLINE येतो तेव्हा
तुला कदाचित येण्यास जमत नाही
किंवा तू आधीच येवून गेलेली असतेस
मला एकही कॉमेंट न देता OFFLINE झालेली असतेस

तुला ONLINEपाहता माझे मन
कशी आहेस ? विचारण्यास धडपडते
पण तू मात्र बिझी राहून, मला टाळून
इतरांशी गप्पा मारत राहते

माझे साधे स्क्रेप्स तुला कधीच
का आवडत नाही
आणि माझ्याकडे पैसे कमी आहेत म्हणून
महागडे गिफ्ट देणे मला परवडत नाही
 कदाचित तुला हाय PROFILE
मित्रांशी गप्पा मारायच्या असतील
पण कदाचित त्यांच्या अश्लील शब्दांत
एक दिवस तू संकटात सापडशील !

मी चाट विनंती पाठवली की
तू कधीच स्वीकार करीत नाही
माझ्या भावना धुडकावून
दुखी मनाचा विचारच करत नाही

सखी भरपूर मित्र मिळव तू
पण त्यातले विश्वासू कोण ते तूच ठरव
चांगले मित्र फार भाग्याने मिळतात
आपल्या सुख दुखाचे खरे वाटेकरी ठरतात

तू सदा हसत राहावी
प्रत्येक्त क्षण तू आनंदात जगावी
ह्याचा विचार मी सदैव करतो
सखी देवाजवळ हीच प्रार्थना करतो

मी तुला नेट मैत्रीण म्हणून
कधीच पाहत नाही,
शेवटच्या श्वासापर्यंत माझी मैत्री असेन
हे घे वचन माझे जरी मी ह्या जगात असेन वा नसेन

खरच तुला माझा कंटाळा आला आहे का ?
कि नवीन मित्रांच्या शोधात तू रमलीस ?
हे सखी तसे मला सांग मी वाट पाहत आहे
का? अशी मला तुझ्या पासून दूर लोटत आहे

कदाचित भावनेच्या भरात , तुझ्या प्रेमात
चुकलो तर माफ कर ..........