chatrapati लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा

छञपती शिवाजी महाराज
छञपती शिवाजी महाराज
छञपती शिवाजी महाराज म्हणजे काय ?
लाकडाचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सुताराला
सोन्याचा शिवाजी बनवल्यावर त्याचा मान जातो सोनाराला
मातीचा शिवाजी बनवल्यावर मान जातो कुंभाराला.
अरे पण शिवाजी या नावाची तीन अक्षरे उलटी केल्यावर
असे समजते कि
जो जिवाशी खेळतो तो शिवाजी...
जय भवानी..जय शिवाजी
जय महाराष्ट्र.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)