Saturday, November 12, 2011

google varun download

' ये अगं ये '

करत नवरा स्वयंपाक खोलीत बायको जवळ आला. तरी बायको बोलली नाही.
' ये काय करतेस'
तरीही बायको बोलायला तयार नव्हती.
' मी तुझ्याशी बोलतोय ' तो म्हणाला.
' मी तुमच्याशी बोलत नाही आहे' बायको म्हणाली.
' का?' नवऱ्याने चिडून विचारले.
' तुम्ही माझ्यावर प्रेम करतच नाही मुळी ' बायको म्हणाली.
नवरा अजुन चिडून आपल्या मुलांकडे बोट दाखवीत म्हणाला, ' मग ही पोरं मी गुगलवरुन डाऊनलोड केलीत की काय?'

No comments:

Post a Comment