डोंगरदर्यातुन हिंडून उध्दवस्त झालेले बुरूज - तट, अवशेष पाहून काय मिळणार आहे ? असा सूर काही लोकांच्या मुखातून बाहेर पडत असतो, पण आपल्या पूर्वजांनी जो इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, स्वराज्य उभे राहिले ते या गडकोटांवर आणि या गडकोटांमुळे आणि त्याचीच साक्ष देत आपल्या अंगाखांद्यावर भग्न अवशेष घेऊन हे गड आजही उभे आहेत. ही आपल्या साठी मोठ्या भागयाची गोष्ट आहे,आजही रायगडावर,पुरदंरावर गेल्यावर अभिमानाने छाती फुलते. अंग थरारते,पण दिल्ली किंवा जयपुरचे आजही चांगल्या अवस्थेत असणारे सुंदर किल्ले पाहून काही भाव जागृत होत नाहीत. ते पाहिल्यावर शरमेनं मान झुकली जाते. पण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे माहित नाही,त्याना या भग्न दुर्गाचे, गडांचे महत्त्व ते काय कळणार? आपल्या या शक्ती स्थानांचे पावित्र्य आपणच जपले पाहीजे. नाहीतर के नष्ट होण्यास फार वेळ लागणार नाही

i likt it Very Beautiful historical Killas
उत्तर द्याहटवाडोंगरदर्यातुन हिंडून उध्दवस्त झालेले बुरूज - तट, अवशेष पाहून काय मिळणार आहे ? असा सूर काही लोकांच्या मुखातून बाहेर पडत असतो, पण आपल्या पूर्वजांनी जो इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, स्वराज्य उभे राहिले ते या गडकोटांवर आणि या गडकोटांमुळे आणि त्याचीच साक्ष देत आपल्या अंगाखांद्यावर भग्न अवशेष घेऊन हे गड आजही उभे आहेत. ही आपल्या साठी मोठ्या भागयाची गोष्ट आहे,आजही रायगडावर,पुरदंरावर गेल्यावर अभिमानाने छाती फुलते. अंग थरारते,पण दिल्ली किंवा जयपुरचे आजही चांगल्या अवस्थेत असणारे सुंदर किल्ले पाहून काही भाव जागृत होत नाहीत. ते पाहिल्यावर शरमेनं मान झुकली जाते. पण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे माहित नाही,त्याना या भग्न दुर्गाचे, गडांचे महत्त्व ते काय कळणार? आपल्या या शक्ती स्थानांचे पावित्र्य आपणच जपले पाहीजे. नाहीतर के नष्ट होण्यास फार वेळ लागणार नाही
उत्तर द्याहटवाhttps://www.facebook.com/आम्ही-दुर्ग-वेडे-1769630339935924/
👍👌
हटवाडोंगरदर्यातुन हिंडून उध्दवस्त झालेले बुरूज - तट, अवशेष पाहून काय मिळणार आहे ? असा सूर काही लोकांच्या मुखातून बाहेर पडत असतो, पण आपल्या पूर्वजांनी जो इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, स्वराज्य उभे राहिले ते या गडकोटांवर आणि या गडकोटांमुळे आणि त्याचीच साक्ष देत आपल्या अंगाखांद्यावर भग्न अवशेष घेऊन हे गड आजही उभे आहेत. ही आपल्या साठी मोठ्या भागयाची गोष्ट आहे,आजही रायगडावर,पुरदंरावर गेल्यावर अभिमानाने छाती फुलते. अंग थरारते,पण दिल्ली किंवा जयपुरचे आजही चांगल्या अवस्थेत असणारे सुंदर किल्ले पाहून काही भाव जागृत होत नाहीत. ते पाहिल्यावर शरमेनं मान झुकली जाते. पण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हे माहित नाही,त्याना या भग्न दुर्गाचे, गडांचे महत्त्व ते काय कळणार? आपल्या या शक्ती स्थानांचे पावित्र्य आपणच जपले पाहीजे. नाहीतर के नष्ट होण्यास फार वेळ लागणार नाही
उत्तर द्याहटवाhttps://www.facebook.com/आम्ही-दुर्ग-वेडे-1769630339935924/