मर्द मराठा

मर्द मराठा ( Mard Maratha )

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​........................!!



मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
नगारा वाजला, शाहिरी साज चढला
डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......

mard maratha shivaji  मर्द मराठा





"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात, जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज". निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्रीमंत य...ोगी छत्रपती शिवाजी महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
mard maratha shivaji  मर्द मराठा


गरुडाचं पोर ते, गरुडंच व्हनार ते, रयतेचं भलं ज्यात, तेच करणार ते, भवानीचा अभय त्यासी, कुना नाही भ्ययचं......, गुनी मोठं, थोर व्हतं, लेकरु त्या, 'आईचं'......!, अंगी बळ, अन पाठबळ, ...महादेवाच्या, 'पायचं..........!

"छत्रपती श्री शिवाजी महाराज" सूर्य किरणे गारव्याला होती जाळत शिवनेरी वर भगवा हि होता खेळत.. येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल..... ...मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता... आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी मराठ्यांचा धनी मागितला होता... 


jagadamba talavar shivaji maharaj

shivaji maharaj photo



shivaji maharaj vaghanakh

shivaji maharaj talavar

marathi talavar

११९ टिप्पण्या:

  1. ●•٠· सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा......दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा! ٠··٠•●

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. I've examined some incredible stuff here. Certainly worth bookmarking for coming back to. I stun how much effort you put to make such an amazing edifying site. More poems on
      Shivaji Maharaj are here check it out

      हटवा
  2. "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​........................!!

    उत्तर द्याहटवा
  3. salsalat rahude mard marathyanche rakt......... amhi fakt ani fakt SHIVARAYANCHE bhakt..............!!!!

    उत्तर द्याहटवा
  4. भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे,घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस............. —
    Tuesday 10:47am
    राज करेगा राज
    जय मनसे
    जीव मनसे

    उत्तर द्याहटवा
  5. तुमच्या मुळे घडला हा महाराष्ट्र.
    शिवाजी राजे तुम्ही पुन्हा जन्माला या
    महाराजांना मानाचा मुजरा जगावेतर वाघ सारखे लढावे तर शिवबा सारके.

    उत्तर द्याहटवा
  6. गर्वच नाही तर माज आहे मला मराठी असल्याचा..जय भवानी जय शिवाजी..

    उत्तर द्याहटवा
  7. नसेल भगवा शिरावर...
    तर परका बसेल उरावर...
    जय भवानी....जय शिवाजी

    उत्तर द्याहटवा
  8. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा

  9. विजेसारखी तलवार चालवुन गेला,

    निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

    वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

    मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
    स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा एक

    "मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."........................​........................!!

    उत्तर द्याहटवा
  10. vo dowlat hi kya milegi badsha ke khajane mai jo maine pai hey chatrapati ke samne sar jhukane mai...!!!! jay bhavani jay shivaji

    उत्तर द्याहटवा
  11. आकाशात उडतो पक्षांचा थवा..महाराष्ट्रात फक्त शिवाजी महाराजांची हवा
    जय जिजाऊ
    जय शिवराय

    उत्तर द्याहटवा
  12. saglya shivbhaktana vinanti aahe krupya aaple numeber share kara wahtsapp var grup banvaycha ahe maharajansathi

    उत्तर द्याहटवा
  13. मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”



    झनझविला भगव्याच्या समान तुम्ही, जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही, घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही, ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत, श्री राजा शिवछञपती तुम्ही… !!



    ‪#‎राडा‬ करणारी ‪#‎मराठ्यांची‬ वाढीवपोरं ‪#‎तरंगत‬ ‪#‎नसतो‬ आम्ही ‪#‎कुठल्या‬ ‪#‎लाटेवर‬ , आम्ही ‪#‎चालतो‬ फ़क्त ‪#‎शिवरायांनी‬ दाखवलेल्या ‪#‎वाटेवर‬



    भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....



    स्वराज्य निर्माण करावे, स्वराज्य जनतेसाठी असावे राजा जनतेचा असावा, आणि राजाची जनता असावी जनतेच्या हक्कासाठी लढ म्हणणारा नसावा तर स्वतः तलवारीची धार तपापनारा असावा राजा असावा माझ्या शिवबा सारखा.



    दोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..!!



    पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....





    ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,,, तीर्थ माझे"रायगड" आणि देव शिवराय,,,



    तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजे वंदन ञिवार वंदन



    सळसळत राहूदे मर्द मराठ्याच रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त

     

    वाघांची औलाद ..तुझी  कुञ्यासारखा ..भुंकू नको  ..

    सांगुन  गेलाय  तुझा बाप... मेला तरी झुकू नको....





    समुद्राच्या पाण्यात जंजिरा ची सावली., # शिवरायांना☆ जन्म देणारी धन्य ती माऊली.......



    रायगडी मंदीरी वसे माझा राया चरणाशी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो मी तुम्हा छञपती !!



    नसेल भगवा शिरावर... तर परका बसेल उरावर... जय भवानी....जय शिवाजी





    भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे, घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस.



    सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा...... दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!



    माझा राजा देव होता म्हनुन आज देव देवळात आहे



    जर निसर्गाचे काही नियम नसते..... तर आमचे रक्त सूद्धा भगवे असते.....!



    रुद्राचा आवतार वाघाचा ठसा होता... आ रे...विचारा त्या सह्यांद्रीला....माझा "शंभुराजा" कसा होता..



    हवा वेगाने नव्हती हवे पेक्षाही त्याचा वेग होता अन्याया विरुध्य लढण्याचात्याचा इरादा नेक होता असा जिजाऊचा लेकछञपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता....



    जिंकून देखिल दुनिया सारी औरंगजेब रडला होता.. कारण तलवार हातात घेउन माझा राजा त्याला नडला होता..



    आपला जन्म फ़क्त भगव्यासाठी 'गुलाबाच्या' नव्हे तर 'गुलालाच्या' रंगासाठी



    भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....





    सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे .... काळजात राहती आमच्या, रक्तात वाहती राजे !!!



    होय मी शिवधर्मी आहे आणि मला त्याचा अभिमान आहे......



    शुरता हा माझा आत्मा आहे। विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे। क्षञिय हा माझा धर्म आहे। छञपति शिवराय हे माझे दैवत आहे। होय मी मराठी आहे।



    लोक म्हणतात तुम्ही,👬सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात😯त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि



    आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही | जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही ||




    उत्तर द्याहटवा
  14. असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.



    शुन्यातुन स्वराज्य उभं करन हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा फक्त आणि फक्त सह्यदीच सांगु शकतो"



    सूर्य कोणाला झाकत नाही, डोँगर कोणाला वाकवत नाही, मराठी असल्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!!!!!!



    लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही.. लढा माझा मराठीसाठी, लढाईला माझ्या अंत नाही.. पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन, शांत बसायला मी काही संत नाही!!!!



    पुन्हा मानव जन्म मिळाला तर....फक्त #"मराठीच" होईन....



    🚩मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा🚩



    आम्ही मराठी दिस्तोच छान हो ना



    जल्लोष मराठीचा…..!!!! मान मात्र भाषेचा……!!!!! मि महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा…..!!!!

    उत्तर द्याहटवा

  15. मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
    वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
    जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
    नगारा वाजला, शाहिरी साज चढला
    डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
    मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
    इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
    हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत..

    उत्तर द्याहटवा
  16. भगवा देव तो माझा मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन तो भगवा देव फक्त शिवबा माझा.....

    उत्तर द्याहटवा
  17. पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात .... पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

    उत्तर द्याहटवा
  18. धन्य धन्य ते शिवाजी राजे.
    धन्य धन्य त्या जिजाऊ.

    उत्तर द्याहटवा
  19. Andhar Far Jala ,
    Ata Diva Pahije,
    Afjalkhan Far jale,
    Ata ek Jijaucha Shiva Pahije.
    shatkanchya yadnyatun
    Uthali Ek Jwala ,
    Dhaha Dishanchya tejatun,
    Arunoday Jahala.
    “Jai Bhavani Jai Shivaji.”

    उत्तर द्याहटवा
  20. जिजाऊंच्या डोळ्यांत फुललेला अंगार
    तू
    रणचंडीने केलेला युध्दाचा शृंगार
    तू
    सह्याद्रीच्या कड्यावरुन
    कडाडणारा सिंह तू
    अफजुल्याला फाडणारा एकला नरसिंह तू
    तु भगव्या कफनीचा जोगी तुच श्रीमंत
    योगी
    तुच शिवराय आमुचा
    तुच एक प्राण आमुचा
    ll एकच आवाज ll
    ll जय जिजाऊ जय शिवराय ll
    ll जय शंभुराजे ll

    उत्तर द्याहटवा
  21. जिजाऊंच्या डोळ्यांत फुललेला अंगार
    तू
    रणचंडीने केलेला युध्दाचा शृंगार
    तू
    सह्याद्रीच्या कड्यावरुन
    कडाडणारा सिंह तू
    अफजुल्याला फाडणारा एकला नरसिंह तू
    तु भगव्या कफनीचा जोगी तुच श्रीमंत
    योगी
    तुच शिवराय आमुचा
    तुच एक प्राण आमुचा
    ll एकच आवाज ll
    ll जय जिजाऊ जय शिवराय ll
    ll जय शंभुराजे ll

    उत्तर द्याहटवा
  22. पुन्हा मानव जन्म मिळाला तर....फक्त#"मराठीच" होईन

    उत्तर द्याहटवा
  23. Maharajana manacha mujara...
    Swarajya che surajya(shivrajya) nakki ghadwun dakhvu hi shapath aaplya charani bahal karto...
    Jay shivray...

    उत्तर द्याहटवा
  24. "पापणीला पापणी भिडते" त्याला 'निमित्त' म्हणतात....
    #वाघ दोन पावलं मागे सरकतो त्याला #अवलोकन म्हणतात....
    आणि
    "#_हिंदवी स्वराज्याची_'स्थापना' करणार्या #_वाघाला"

    #_छत्रपती_"शिवाजी"_महाराज_म्हणतात.....

    उत्तर द्याहटवा
  25. तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही वतुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजेवंदन ञिवार वंदन

    उत्तर द्याहटवा
  26. तुमचे उपकार जेवढे मानाव तेवढे कमीच आहे राजे , तुम्ही वतुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच ... आज आम्ही आहोत . राजेवंदन ञिवार वंदन

    उत्तर द्याहटवा
  27. गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
    धमकी नाही पण धमक आहे
    पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
    म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.

    उत्तर द्याहटवा
  28. गर्व नाही पण घराचे संस्कार आहेत
    धमकी नाही पण धमक आहे
    पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे
    म्हणून तर गर्वाने म्हणतो मी मराठी आहे.

    उत्तर द्याहटवा
  29. !! आज जागतिक मराठी भाषा दिन !!

    लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
    धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
    एवढ्या जगात माय मानतो मराठी.

    बोलतो मराठी, ऐकतो, मराठी,
    जाणतो मराठी, मानतो मराठी....

    "जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय"
    "जय महाराष्ट्र"

    !! सन्मान मराठीचा, अभिमान महाराष्ट्राचा !!
    "जागतिक मराठी भाषा" दिनाच्या सर्व मराठीप्रेमीना कोटी कोटी शुभेच्छा.....

    उत्तर द्याहटवा
  30. ।।स्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही।।
    -छत्रपति शिवाजी महाराज..

    उत्तर द्याहटवा
  31. हवेत पक्षाचा थवा आणी
    महाराष्ट्रात फक्त माझ्या राजाचीच हवा......
    जय जिजाऊ !!!
    जय शिवराय !!!!
    जय संभाजी !!!!!

    उत्तर द्याहटवा
  32. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  33. RAJE AAPALA BHAGAVA MARE PARYANTA KHANDYA VARUN KHALI THEVANAR NAHI ! AANI KADHI THEVALACH KHALI TAR MAJYA PINDALA KAVALA HI SHIVANAR NAHI

    उत्तर द्याहटवा
  34. अनेक झाले पुढेही होतील
    अगणित ह्या भुमीवरती
    जाणता राजा एकची झाला
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
    धर्म मराठा अभय मिळाले
    सर्व समानभान नित्य आचरले
    भगवा झेंडा घेऊन हाती
    केली चहूकडे जनजागृती
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
    जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
    गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
    धाडसी मावळे भवानी सोबती
    म्हणे हरहर महादेव गर्जती
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
    स्वारी केली किल्ले घेऊनी
    काही जिंकुन काही बाधून
    मोगल नमले शिकस्त संपली
    भल्याभल्यांची झोप उडवीली
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
    रयतेचं राज्य स्थापनेसाठी
    मावळे जमले विजयासाठी
    ऐक्यासाठी दिली आहुती
    मिळाली ज्यांना विरगती
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
    मराठा राजा महाराष्ट्राचा
    म्हणती सारे माझा – माझा
    आजही गौरव गिते गाती
    ओवाळूनी पंचारती
    तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
    || जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||

    उत्तर द्याहटवा
  35. "जातीपेक्षा मातीला
    अन् मातीपेक्षा
    `🔱शिवाजी महाराजाना🔱 ' मानतो आम्ही...

    🚩🚩🚩🚩

    🚩🔱जय शिवाजी
    जय भवानी 🔱🚩

    उत्तर द्याहटवा
  36. मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली
    वार्‍याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली....
    जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली....
    नगारा वाजला, शाहिरी साज चढला
    डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!!
    मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार....
    इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत,
    हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत......

    उत्तर द्याहटवा
  37. फक्त आणि फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त.

    उत्तर द्याहटवा
  38. फक्त आणि फक्त आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त.

    उत्तर द्याहटवा
  39. Can someone tell me a poem which include the man who fight even with broken hand;if tiger comes the the man throw it away after killing and man who fight with 65kg sword and man who fight once against 2000 enemies and if mix allof above then we get shivaji mharaj

    उत्तर द्याहटवा
  40. Can someone tell me a poem which include the man who fight even with broken hand;if tiger comes the the man throw it away after killing and man who fight with 65kg sword and man who fight once against 2000 enemies and if mix allof above then we get shivaji mharaj

    उत्तर द्याहटवा
  41. !!! चुकीला माफ नाही !!!

    जंगलात गेल्यावर वाघाशी अन महाराष्ट्रात
    आल्यावर मराठ्याशी कधीच भीडु नये
    कारण दोघेही डायरेक फाडतात.

    ��जय शिवराय��
    ����������������
    idea " का टावर,
    और....
    " मराठो " की पावर ,
    जहाँ जाओगे वहां फुल .. ही मिलेगा। ....

    jai MAHARASTRA

    …._|\_________________/\_
    ../ /////___(___)_________ ()
    ./_________________(____()
    …)——-(_(__))
    ..//—–//
    .//—–//
    //___//

    बंदुकीशी घेण नाय …तलवारीशी वाकड नाय …पण
    मराठा नाद केला तर… मग कोणाला बी सुट्टी नाय …..!!!
    आधी निट history काढायची…
    नंतर background
    बघायच …
    मग आमच्या  मराठा ला
    नडायच…
    Open Challenge…

    आपण कुणाला भावा शिवाय बोलत नाय …!!
    पण माज केला तर घोडा लावल्याशिवाय
    सोडत
    नाय …..!!!

    आपली ओळख ..
    “साधा चेहरा आणि अंदाज गहरा”������

    उत्तर द्याहटवा
  42. लोक म्हणतात तुम्ही,��सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात��त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि

    उत्तर द्याहटवा
  43. लोक म्हणतात तुम्ही,��सारखे जय शिवाजी ✔जय भवानी✔का करतात��त्याना माझे एकच Bindas उत्तर,उत्तर- रोज बाप बदलायची सवय तुम्हाला असेल, अम्हाला नाहि

    उत्तर द्याहटवा
  44. konakade ti kavita asel tr krupaya yethe dyavi...

    Mahantecha Mandand tu Maharashtri Avatarasi...

    mala purn athvt nahiye..

    उत्तर द्याहटवा
  45. शिवसकाळ मावळ्यांनो
    अशी एक पहाट
    असावी जी भगव्या रंगाने
    भरलेली असावी ..
    तिचा तो प्रकाश पाहुन
    प्रत्येकाला
    स्वातंञ्य मिळल्याची जाणीव
    असावी ..
    अशी एक राञ असावी जिणे
    भरकटलेल्या पाखरांना घरची
    वाट दाखवावी ..
    त्या वाटेवरुन
    जातांना नव्या स्वप्नांची आस
    धरावी ..
    पुन्हा ती शक्ती प्रकट व्हावी
    ज्यातुन प्रत्येक मराठ्यांनी
    गुलामीची बेडी तोडावावी ..
    मराठ्यांच्या त्या हुंकाराने
    पुन्हा ती भगवी क्रांती
    जन्मास यावी ..
    .
    .
    जय जिजाऊ ..
    जय शिवराय..
    जय शंभुराज

    उत्तर द्याहटवा
  46. डोळे पुसत यमाने पालखी उचलली
    He purna kavita havi ahe plz help

    उत्तर द्याहटवा
  47. मृत्तीकेचे पवित्र तव राखिले
    स्वराज्यस्वप्न तव साकारिले
    गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा
    शिवराजा तुज मानाचा मुजरा..

    उत्तर द्याहटवा
  48. मर्द माराठ्यांनो हाती घ्या भगवा
    आईसाहेब जिजाऊंचा शिवबा पुन्हा जगवा

    मुगलांचे होते ते वैरी
    रयतेचे होते तेकैवारी
    पाठबळ पुरेशे नाही जरी
    मूठभर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्वप्न साकारी

    उत्तर द्याहटवा
  49. शिवराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा...
    “काशी की कला जाती, मथुरा की मसजीद बनती, अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती.”

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।।

    रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी ।
    एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी ।
    भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ।।

    भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा ।
    अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा ।
    सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा ।
    दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ।।

    काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी ।
    पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी ।
    दरिद्र्याच्या उन्हात शिजला ।
    निढळाच्या घामाने भिजला ।
    देशगौरवासाठी झिजला ।
    दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।

    उत्तर द्याहटवा
  50. I've examined some incredible stuff here. Certainly worth bookmarking for coming back to. I stun how much effort you put to make such an amazing edifying site.
    More poems on Shivaji Maharaj are here check it out

    उत्तर द्याहटवा
  51. मराठी असल्याचा फक्त गर्वच नही तर माज आहे मला

    उत्तर द्याहटवा
  52. You have written a very wonderful and beautiful article. I enjoyed reading it. Because without friends one cannot progress in life, it is very important for them to send Diwali wishes to them, friend.
    A like is definitely made for your friend.

    उत्तर द्याहटवा
  53. बहुत ही सुंदर आर्टिकल लिखा है आपने दीपावली के बारे में आप सभी लोगों को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं
    happy diwali

    उत्तर द्याहटवा