छत्रपती शिवाजी महाराज

वाघच होता..
कापत सुटला मोगलाना तरी
औरंग्या नुसता
बघत होता..

पराक्रम ऐसा नजर फिरली
ती विजयाची दिशा
होती..
रयतेच्या सुखासाठी त्याला
सत्तेची नशा
होती..

ज्याच्या पराक्रमाने फाटले
आभाळ..
औरंग्याच्या काळजात केला
जाळ..
भासला ऐसा महाकाळ..
करुन गेला मृत्युलाही
घायाळ..

गाजवीली रणांगने ऐसा
दिमाखदार होता..
वचनाला जागलेला वतनाचा
वतनदार होता..

गर्जला मराठा छावा..
वाटला देवाला हेवा..
जय जिजाऊ...
जय शिवराय...
जय शंभुराजे...

1 टिप्पणी:

  1. भगव्या झेंडाची धमक बघ मराठ्याची आग आहे,घाबरतोस कोणाला येड्या तु तर शिवबाचा वाघ आहेस............. —
    Tuesday 10:47am
    राज करेगा राज
    जय मनसे
    जीव मनसे

    उत्तर द्याहटवा