Friday, March 4, 2011

आयुष्य हे असे असावे... स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं

आयुष्य हे असे असावे...
स्वच्छ निर्मळ पाण्यासारखं
सह्याद्रीच्या लेण्यासारखं,

आयुष्य म्हणजे खेल नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे...

आयुष्य एक कोडं आहे,
सोडवाल तितके थोडं आहे...

म्हणून म्हणतो आयुष्यात येऊन माणसं मिळवावी...
एकमेकांची स्वप्ने एकमेकांना कळवावी....

No comments:

Post a Comment