Wednesday, June 22, 2011

preyasi mazi mbbs ahe

तिला म्हणालो,मला आज काल झोप येत नाही
काय
 करुतुझी आठवण मला झोपूच देत नाही
क्षणभर
 विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली
झोपेची
 गोळीकाढून,माझ्या हातावरती दिली.
...... 
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो
प्रेयसी माझीएम.बी.बी.एसआहे
.


मी म्हणालोमाझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास
तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती
 म्हणाली,धीरधर अजुन थोडासाच उशीर आहे.
उद्या
 आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्त तपासणी शिबीर आहे.
...... 
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे.
अहो
प्रेयसी माझीएम.बी.बी.एस आहे.


मी म्हणालोतुझ्यासाठी काहीही करु शकतो.
माझ
 ह्रुदय काढूनतुझ्या हाती धरु शकतो.
त्या क्षणी ती उठली
,आणिआत निघून गेली.
माघारी
 येताना हाती "डिसेक्शनबोक्सघेवून आली.
..... 
मित्रांनो अशीहीमाझी वेगळीच केस आहे.
अहो
प्रेयसी माझीएम.बी.बी.एस आहे.


एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने
 तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस
 नजर मिळवून माझ्या,हळूचती म्हणाली.
पडलास
 तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली.
.......... 
तर माझी हीकेस अशी आहे.
एक
 एम.बी.बी.एसमाझी प्रेयसी आहे.

1 comment: