मराठी झटका कविता, विनोद संग्रह | Marathi Zataka Kavita, Joke Sangrah Maratha History
बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते. नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको : हो नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो 😀😝😆😜🙄😅
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा